बँड पथक


बँड पथका चा कायापालट ........
युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय भूपेश भाई पटेल यांचे शाळेवर नेहमी प्रेम राहिले आहे शाळेचा नाव लोकीक का साठी नेहमी त्यांचा प्रयत्न असतो बँड पथक याचाही कायापालट श्री भूपेशभाई पटेल यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनातून झालेला आहे यावर्षी श्री भूपेश भाई पटेल यांनी स्वखर्चातून बँड पथकासाठी नवीन आकर्षक युनिफॉर्म उपलब्ध करून दिला याकामी विद्यालयाचा मा. मुख्याध्यापक श्रीमती एन व्ही जगताप, श्री व्ही डी पवार विद्यमान मुख्याध्यापकश्री आर आर पाटील सर्व अधिकारी व अधीक्षक जितू भाऊसाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच बँड पथक प्रमुख श्री बी ए मोरे, श्री डी एच राजपूत श्री डी सी पाटील श्री डीएस पाडवी श्री एम एल सय्यद यांचाही पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल असा युनिफॉर्म पथकाला उपलब्ध झाला त्याबद्दल पथकाचे अभिनंदन व माननीय भूपेश भाई पटेल यांचे विशेष आभार.......
श्री बी ए मोरे बँड पथक प्रमुख

No comments:

Post a Comment