शिरपूर वरवाडे नगर परिषद शिक्षण मंडळ यांच्या तर्फे सन २०१८ -१९ या वर्षाचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार
श्री निलेश नाना पाटील व श्री योगेंद्र नाटूसिंग गिरासे यांना देण्यात आला.
शिरपूर वरवाडे नगर परिषद शिक्षण मंडळ यांच्या तर्फे सन २०१९-२० या वर्षाचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार
श्री .आर.पी.गावित व श्री जे जी महाजन यांना प्रदान करण्यात आला.
एस.के.डी.चँरीटेबल ट्रस्ट चा २०१९-२० सानेगुरुजी शिक्षक पुरस्कार श्रीमती जे एन महाजन यांना प्रदान करण्यात आला.
विद्यालयाचे जेष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक श्री ए.एफ.पावरा सर यांना लायन्स क्लब शिरपूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार व भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा मंडळ चा वतीने उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाला.








No comments:
Post a Comment