विद्यार्थी कट्टा

🦋{ फुलपाखरू }🦋

फुलपाखरा फुलपाखरा सुंदर  तुझे रुप अती
बघता माझे मन हरपले रंग तुझे किती

पंख तुझे रे इटूकले रंगीबेरंगी कागदाचे पंख पसरती उडून जाती गात  तुझे  हे गीत  रे 
 मन भावे मन तिकडे उडती जिवन तुझे  अनमोल  रे
रुप तुझे हे रंगीबेरंगी  सौंदर्य चे प्रतिक रे
बघता माझे मन हरपले रंग तुझे किती ...॥

पंख पसरूनी आकाशाच्या मंद लहरीत बागडती रंगीबेरंगी पंखा मुळे सारी धरती जगमगती तुझ्याच मुळे निसर्गाचे रुप सारे सजती रे  बघुन रुप तुझे हे निसर्ग 
ही हरपती रे
रुप तुझे हे रंगीबेरंगी सौंदर्य चे प्रतिक रे 
बघता माझे मन हरपले रंग तुझे किती ...॥
स्नेहा चौधरी १० वी क

मि फुलपाखरू होनार

मी एक फुलपाखरू  होनार
सर्वाचे मन हरपून घेणार 
निसर्गाची शोभा वाढवणार मी एक फुलपाखरू होनार

निसर्गाला मित्र बनवनार
आनंद सर्वत्र पसरवनार
जीवनात झाले  कोणी  दुःखी
 त्याला आनंदाने हसवणार
मि एक फुलपाखरू होनार

आनंदाने नभात उडणार
नभेची चांदणी होनार
नभ माझ्या मुळे चकाकणार
मी नभेची शोभा वाढवणार
मि एक फुलपाखरू होनार.... 

कवी- स्नेहा चौधरी १० वी क


_-----_-----------------------


🙏🏻{ गुरु जी  }🙏🏻

क्या सही हे क्या गलत
सब समजाते हो आप
अंधेरे मे घबराऊ तो
ज्ञान कि रौशनी  दिखाते हो आप

अगर आ जाऊ कोयी मुश्किल मे तो रस्ता दिखाते हो आप
जिवन कि परीक्षा के हर मोड पर साथ देते हो आप
मेरी हर मुश्किल का समाधान करते हो आप

भगवान  तो साथ होते है  पर दिखायी नही देते
उसी भगवान  का रुप हो आप  माॅ-बाप तो जन्म  देते है जिना सिखाते हो आप
माॅ तो चलना सिखाती है
मंजिल के काबिल बनाते हो आप
सच में  गुरु जी कितना कुछ करते हो आप
गुरु जी  सचमे कितने  महान हो आप. 🙏🏻🙏🏻


कवी-कु. स्नेहा चौधरी




No comments:

Post a Comment