Wednesday, March 10, 2021

भारतातील गौरवशाली महिलांची गाथा

 

भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिला

अ.क्र.

विक्रमी महिलेचे नाव

कर्तृत्व गाथा

01इंदिरा गांधीभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
02विजयालक्ष्मी पंडीतसंयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
03सी. बी. मुथम्मापहिली महिला राजदूत
04सरोजिनी नायडूपहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)
05सुचेता कृपलानीपहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
06राजकुमारी अमृत कौरपहिली महिला केंद्रीय मंत्री
07सुलोचना मोदीपहिली भारतीय महिला महापौर
08सावित्रीबाई फुलेपहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका
09फातिमाबिबी मिरासाहेबभारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)
10कार्नेलिया सोराबजीपहिली भारतीय महिला बॅरिस्टर
11हंसाबेन मेहताभारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)
12मदर टेरेसानोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)
13अरूंधती रॉयबुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)
१ 4भानू अथय्याऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
15मंजुळा पद्मनाभनपहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)
16डॉ. आनंदी गोपाळ जोशीविदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
17कमला सोहोनीकेंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
18किरण बेदीपहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)
19कल्पना चावलाअंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)
20बच्चेंद्री पालएव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)
21संतोष यादवदोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
22करनाम मल्लेश्वरीऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल
23आरती साहाइंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू
24कॅप्टन चंद्रापॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला
25संगीता गुजून सक्सेनायुद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर
26उज्ज्वला पाटील-धरशिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला
27डॉ. अदिती पंतअंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
28सुरेखा यादव-भोसलेआशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
29देविकाराणी रौरिचदादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)
30रिटा फारियापहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)
31सुष्मिता सेनपहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)
32डॉ. इंदिरा हिंदुजाटेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर
33इंदिरा चावडाभारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
34शीतल महाजनपॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला

No comments:

Post a Comment