Thursday, July 16, 2020

उच्च माध्यमिक मार्च २०२० परीक्षेत शाळेचे घवघवीतत यश...




 पांडू बापू माळी मुन्सिपल हायस्कूल शिरपूर चे उच्च माध्यमिक  २०२० बोर्ड परीक्षेत घवघवित यश


पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर  इ.12वी (कला व विज्ञान )शाखेचा निकाल 96.58% लागला असून विज्ञान विभागाचा निकाल 100% असून विज्ञान शाखेत प्रथम राठोड जागृती भरतसिंग 86.46%,  द्वितीय मोरे अंजलि महेंद्र  84.46%, तृतीय बारी योगिता अनंत 84.15% गुण मिळवून उतीर्ण झाले तसेच कला शाखेचा निकाल 92.85% असून प्रथम मोरे धीरज सुनिल 76.30% द्वितीय पावरा राधा चंदू  74.15%, तृतीय खाटीक सना अब्दुल रहीम 74% गुण मिळवून उतीर्ण झाले .सर्व उतीर्ण विध्यार्थ्यांचे अभिनंदन माजी शालेय शिक्षणमंत्री मा.श्री.अमरीशभाई पटेल, आमदार मा.श्री.काशीरामदादा पावरा ,नगराध्यक्षा श्रीमती जयश्रीबेन पटेल ,उपनगराध्यक्षा मा.श्री.भूपेशभाई पटेल,शालेय शिक्षण समिति सभापति  श्रीमती चंद्रकला संतोष माळी,माजी नगराध्यक्ष श्री.प्रभाकरराव चव्हाण ,माजी उपनगराध्यक्ष श्री.राजगोपाल भंडारी ,मुख्याधिकारी डॉ.श्री. अमोल बागुल ,प्रशासकीय अधिकारी श्री  संजय हासवाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.आर.पाटील,उपप्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख श्री .के.पी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.ए.एस.कानडे, श्री.के.एन.काज़ी, श्री.एम.एम.बैसाणे ,कार्यालयीन अधीक्षक श्री.जितेंद्र जाधव व सर्व शिक्षकांनी केले आहे.
या विद्यार्थ्यांचा यशासाठी ज्युनिअर कॉलेज चे प्रा.श्री.टी.पी.गुजर प्रा.श्री.ए.जी.तेलेप्रा.श्री.आर.एन. चौधरी प्रा.श्री.आर.पी.राठोड प्रा.श्री.पी.डी. पाटील
प्रा.श्री.एम.बी.वाघ प्रा.श्रीमती.एम.एस. पाटील प्रा.श्रीमती.सी. जी. पाटील प्रा.श्रीमती.व्ही.बी.चौधरी प्रा.श्री.एम.एच.पठाण प्रा.श्री.पी.सी.भोई
प्रा.श्री. एस.डी.बच्छावप्रा.श्री.एस.एस.गोड
प्रा.श्रीमती.टी.जे.पाटील
प्रा.श्री.एम.एच. सैय्यद प्रा.श्री.एम.एस.वाडीले यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment