Wednesday, July 29, 2020

इयत्ता दहावी बोर्ड  परीक्षेत पां.बा.मा. विद्यालयाचे घवघवीत यश....

शिरपूर:पां.बा.मा.म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर इ.10 वी च्या बोर्ड परीक्षेचा निकाल 98.55% लागला . प्रथम अहिरे धनश्री अशोक 92.00%,  द्वितीय वसूले भुवनेश्वर किशोर 90.20%, तृतीय पवार सिद्धेश शामकांत 89.40% आणि तुतीय जाधव वैभव महेरबान 89.40% गुण मिळवून उतीर्ण झाले.
सर्व उतीर्ण विध्यार्थ्यांचे अभिनंदन माजी शालेय शिक्षणमंत्री मा.श्री.अमरीशभाई पटेल, आमदार मा.श्री.काशीरामदादा पावरा ,नगराध्यक्षा श्रीमती जयश्रीबेन पटेल ,उपनगराध्यक्ष मा.श्री.भूपेशभाई पटेल, शालेय शिक्षण समिति सभापति श्रीमती चंद्रकला संतोष माळी,माजी नगराध्यक्ष श्री.प्रभाकरराव चव्हाण ,माजी उपनगराध्यक्ष श्री.राजगोपाल भंडारी ,मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल ,प्रशासकीय अधिकारी श्री संजय हासवाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.आर.पाटील,उपप्राचार्य श्री .के.पी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.ए.एस.कानडे, श्री.के.एन.काज़ी, श्री.एम.एम.बैसाणे ,कार्यालयीन अधीक्षक श्री.जितेंद्र जाधव यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना श्री एन एन पाटील एस बी पवार एस.डी .माळी, एस.जे. पावरा एस.एस धाकड, ए.के.गुजर, बी एस राजपूत, ए एफ पावरा, बी एस धनगर एम एल सय्यद व सर्व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले .

No comments:

Post a Comment