विद्यार्थी मित्रानो माझा सेतू अभ्यास विषय मराठी वर आधारित सर्व व्हिदिओ आपण youtub वरून पहिले असतील .आणि तुमचा अभ्यास हि झाला असेल .तर चला मग आज आपण सेतू अभ्यासाची द्वितीय चाचणी सोडवू या.काही अडचण असेल तर आपल्या विषय शिक्षकांना विचारा .
तुम्हाला दुसरी चाचणी साठी हार्दिक शुभेच्छा.....
योगेंद्र गिरासे
पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल ,शिरपूर जि.धुळे
सर्व इयत्तेच्या चाचणी प्रश्न पत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे click करा .
8
ReplyDelete