Tuesday, August 3, 2021

 पा बा मा म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चा विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.

शिरपूर वरवाडे  नगर परिषद, शिरपूर संचलित पां बा मा म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालय  इयत्ता 12  वी कला व विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला
कला शाखेत प्रथम पावरा युवराज साहेबराव 87.83 % द्वितीय पावरा विशाल बळीराम 86.33% तृतीय माळी करीना दिपक 80.66 यांनी यश संपादन केले.
 विज्ञान शाखेत प्रथम मोरे महेंद्र 87.33 द्वितीय पाटील मोहित मोतीलाल 87.16 तृतीय सोनवणे वेदान्त विजय 86.16
यांनी  यश प्राप्त केले. 
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी शालेय मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकर चव्हाण, शालेय शिक्षण समिती सभापती सौ. रेखाताई सोनार, सर्व शिक्षण समिती सदस्य, मुख्याध्यापक के. पी. कुलकर्णी, उप मुख्याध्यापक ए एस कानडे पर्यवेक्षक के एन काजी , एम एम बैसाणे, एस आर गवळी, कार्यालयीन अधिक्षक जे बी जाधव व सर्व शिक्षकांनी केले आहे.
या विद्यार्थ्यांना श्री टि पी गुजर श्री ए जी तेले,श्री आर पी राठोड,श्री आर एन चौधरी,श्री पी डी पाटील,श्री पी सी भोई,श्री एस डी बच्छाव श्रीमती एम एस पाटील, श्रीमती सी जी पाटील,श्रीमती व्ही बी चौधरी, श्री.एम.एच पठाण,  श्री.एस एस गोड, श्रीमती टी जे पाटील, श्री.एम एच सैय्यद ,श्रीमती. टी आर मोरे श्री. व्ही पी माळी यांनी मार्गदर्शन केले.

                   !!सर्व यशस्वी विद्यार्थी ,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन ....!! 

 

No comments:

Post a Comment