परीस्थिती नियमित राहिली असती तर आज शाळेचा पहिला दिवस धुमधडाक्यात, उत्साहात साजरा झाला असता परंतु कोरोनाचा पार्श्वभुमीतून कधी बाहेर येणार आणि कधी शाळा सुरू होणार हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून माझ्या भावना..
दिवस आला आजचा कसा...
ना मुलं ना फळा..
ना धडपड पहिल्या बाकाची....
ना सजले दफ्तर नवे पुस्तक नी ...
किलबिल नाही पाखरांची...
ना धुंन बॅंड वाद्याची...
तो औक्षण चा टिळा...
पहिल्या दिवसाचा लळा...
हरवला कुठे मित्रांचा गोतावळा...
पाहुण्या भरले असते रंगमंच..
पण काय करणार घरातच आहेत सर्व बंद...
देवा कर ना काही जादू..
पळवना कोरोना सर्व दूर..
खेळू दे खेळ,नाचू दे नव्यान...
शाळेचे पटांगण बहरू दे फुलानं......
योगेंद्र गिरासे
पां बा मा म्यु हायस्कूल शिरपूर
दिवस आला आजचा कसा...
ना मुलं ना फळा..
ना धडपड पहिल्या बाकाची....
ना सजले दफ्तर नवे पुस्तक नी ...
किलबिल नाही पाखरांची...
ना धुंन बॅंड वाद्याची...
तो औक्षण चा टिळा...
पहिल्या दिवसाचा लळा...
हरवला कुठे मित्रांचा गोतावळा...
पाहुण्या भरले असते रंगमंच..
पण काय करणार घरातच आहेत सर्व बंद...
देवा कर ना काही जादू..
पळवना कोरोना सर्व दूर..
खेळू दे खेळ,नाचू दे नव्यान...
शाळेचे पटांगण बहरू दे फुलानं......
योगेंद्र गिरासे
पां बा मा म्यु हायस्कूल शिरपूर
No comments:
Post a Comment