🌹कै.पांडू बापू माळी यांच्या स्मृतींना उजाळा..... 🌹 🌷(यांच्या विषयी माहिती) 🌷
👉🌺 दानाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. धर्म किंवा स्थळ यांचे दान करणारी व्यक्ति 'दानी ' म्हंटले जाते. गुनाचे दान करणारी व्यक्ति "महादानी" म्हंटले जाते. मात्र इश्वरिय गुणानूसार यर्याय दान तेच जे दानाने देणारा व घेणारा दोघांचाही जीवन चंद्रमा चढत्या कले प्रमाणे होतो. थोडक्यात गरजूनचे जीवन सर्वकाळ सुखमय होते. असेच धनदान मा.श्री डीगंबर भाऊ यांनी त्याकाळात आपल्या विद्यालयासाठी आपल्या सारख्या लाखो विद्यार्थ्यांचा जीवनकाळ सूर्याच्या तेजाप्रमाणे दिदिव्यमान केला. 🌷मनुष्यप्राणी जेव्हा जीवनात केवळ स्व:तासाठी झिजतो तेव्हा ते म्हंटले जाते, सामान्यजीवन पण जेव्हा 'देह होतो चांदीचा 'असे म्हंटले जाते , ती व्यक्ती असते परोपकारी कै.पांडू बापू माळी यांचे जीवन हे परोपकारीच होते. 🌷'ऐसे कळवळ्याची जाती करी लाभविण् प्रीती ' म्हणजे दुसरयाला प्रेमरुपी सावली देणारे झाड बनवले. असे संत तुकाराम यांनी सांगितले. यांचे मुर्तीमंत्र उदाहरण म्हणजे कै.पांडू बापू माळी आपले कुटुंब,समाज,गरजूंना प्रेम रूपी सावली दिली , आणि हेच तत्व त्यांचे सुपुत्र मा. दिगंबर भाऊ यांनी पुढेही चालू ठेवले . 🌷"देणार्यने देत जावे घेनार्याने घेत जावे , घेता घेता एक दिवस घेनार्याचे हात घ्यावे ". अश्याच आपल्या विचारांनी,संस्कृतीने दानाचे सांगितलेले अनन्य साधारण महत्व कळते, तसेच दिगंबर भाऊ माळी यांनी ही त्याकाळी असे रूपये 21,111 ची देणगी शाळेला दान दिली . व शाळेस त्यांचे वडिल पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल नाव देण्यात आले. व त्यांचा पुतळा बांधण्यात आला. 🌷जसा सुगंध हा फळाचा असतो, व पसरवण्याचे कार्य वारा करत असतो,त्याचप्रमाणे पांडू बापू माळी यांचे विचार व संस्कृती पसरवण्यचे कार्य हे दिगंबर भाऊ यांनी केले . त्यांच्या या विद्यालयाने अनेकांच्या जीवनाला आकार दिला . जीवनाला रंग देते ते विद्यालय , स्वप्न पाहायला शिकवते ते विद्यालय . शेवटी संत कबीरांचा एक दोहा सांगते , "धन रहे ना जौबन रहे ,रहे छाव ना धाम, कबीर जग मे नस रहे, कर दे किसी का काम ".! म्हणून जीवनात गरजवंतान्ना मदत करा हिच खरी पांडू बापू माळी यांना आदरांजली ठरेल.🌺🌺🌺🌺🌺🌺
कु. कृतिका महेंद्र सिंग राजपूत राजपूत
इ.९ वी तुकडी - ब
पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल, शिरपूर.

No comments:
Post a Comment